Man Fall Into Well Keral : केरळमध्ये 65 फूट खोल विहीरीत पडला तरुण; 24 तासांपासून बचावकार्य सूरू, पाहा VIDEO
Published on: May 12, 2022, 10:07 PM IST

कोल्लम ( केरळ ) - कन्नन्नल्लूर येथे एक तरुण 65 फुट खोल विहीरीत पडला आहे. सुधीर असे या वक्तीचे नाव आहे. बुधवारी ( 11 मे ) विहीरीला कडे करताना तो पडला. तेव्हा विहीरीताल दोरीच्या सहाय्याने त्याने वर येण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला यश आले नाही. याबाबतची माहिती मिळतात अग्मिशन दलाकडून बचावकार्य केले जात आहे. यासाठी विहीरीच्या बाजूची माहिती जेसीबीच्या मदतीने माती काढली जात आहे. आतापर्यंत 25 फुटापर्यंत माती काढण्यात आली आहे. मात्र, 24 तास उलटल्यानंतरही त्यांना फारसे यश आले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना बचाव कार्यात स्थानिक लोक मदत करत ( Man Fall Into Well Keral ) आहेत.
Loading...