Gadchiroli Flood Situation : गडचिरोलीत पूर सदृश्य स्थिती; पुढील तीन दिवस मुसळधार!

By

Published : Jul 11, 2022, 10:31 PM IST

thumbnail

गडचिरोली - मागील तीन चार दिवसांपासून पावसाने ( Gadchiroli Heavy Rains ) कहर केला असून याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी तालुक्याला बसला आहे. मुख्यालय मार्गावरील नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली तर गडचिरोलीत पुढील तीन दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पूरपरिस्थितीचा आढावा घेणारा रिपोर्ट...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.