भिंत कोसळते तसा एक-एक जण गेला वाहून;व्हिडिओ आला समोर

By

Published : Sep 28, 2022, 10:15 PM IST

thumbnail

सोलापूर - बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे ओढ्यावरून जाताना काही लोक वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीपत पिंपरी ते बार्शी दरम्यान गोरवाडा येथे ओढ्यावरून हे लोक जात होते. ही घटना 28 सप्टेंबर रोजी दुपारी घडली होती. यामध्ये पप्पू शिरसागर, पप्पू कुंभार, दिलीप ताकभाते, अनिता ताकभाते, पोपट घाडगे, अनुसया घाडगे व निखील कुंभार अशी सर्वांची नावे आहेत. (सर्व रा. श्रीपत पिंपरी, ता बार्शी,जि सोलापूर) येथील आहेत. सुदैवाने, गावातील तरुणांनी यांचे जीव वाचवले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.