Lata Mangeshkar Acrylic Painting : 100 स्क्वेअर फुटाच्या अक्रालिक चित्राद्वारे लतादीदींना आदरांजली

By

Published : Feb 10, 2022, 4:02 AM IST

thumbnail

कराड (सातारा) - कराड येथील स्वामी विवेकानंद चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापक सतीश उपळावीकर यांनी लतादीदींना अनोख्या पध्दतीने चित्रांजली अर्पण केली आहे. १०० स्क्वेअर फूट आकारात (दहा बाय दहा) लतादीदींचे अक्रालिक चित्र त्यांनी साकारले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आपल्या कलेच्या माध्यमातून चित्ररूपात आदरांजली अर्पण करावी, असे वाटले आणि त्यांनी लतादीदींचे अक्रालिक माध्यमात चित्र साकारण्याचा निर्णय घेतला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.