नाशिक : इगतपुरीच्या भावली धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

By

Published : Sep 27, 2021, 4:27 AM IST

thumbnail

नाशिक - इगतपूरी तालुक्यातील भावली धरण परिसरातील धबधब्याजवळ रविवारी (दि. 26 सप्टोंबर) पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यकांना या ठिकाणी येण्यासाठी बंदी होती. मात्र, यंदा निर्बंधात शिथिलता आल्याने पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.