स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : जम्मू काश्मीरमध्ये साहसी 'एअर शो'

By

Published : Sep 26, 2021, 1:38 PM IST

Updated : Sep 26, 2021, 1:46 PM IST

thumbnail

श्रीनगर : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या उत्सवानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' या तत्वाखाली हवाई दलाच्या जवानांनी 'एअर शो' केला. त्यांनी याद्वारे लोकांची मने जिंकली. काश्मीरमध्ये 'एअर शो' करण्यात आला. हवाई दलाच्या जवानांनी डल सरोवराच्या शिखरावरून 'एअर शो' केला. जम्मू -काश्मीरमधील तरुणांची हवाई दलाकडे असलेली आवड वाढवणे हा यामागचा हेतू आहे. एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने सहभागी झाली होती. याशिवाय, हवाई दलाच्या एॅरोबॅटिक 'सूर्य किरण' आणि 'आकाश-गंगा' संघानेही आपल्या पराक्रमांनी श्रीनगरच्या लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.

Last Updated : Sep 26, 2021, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.