उर्वशी रौतेलाच्या एअरपोर्ट लूकमुळे चाहते चक्रावले, पाहा व्हिडिओ
Published on: Feb 9, 2022, 5:17 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला बुधवारी मुंबई विमानतळावर दिसली. काळ्या रंगाचा मिनी स्कर्ट परिधान करून बाहेर पडताना तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चाहते चक्रावले आहेत. उर्वशी आगामी ‘द मर्चंट ऑफ व्हेनिस’ या शेक्सपियरच्या कथेवर आधारित तेलुगू चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीकडे 'दिल है ग्रे' हा चित्रपट देखील आहे जो तमिळ चित्रपट 'थिरुट्टू पायले 2' चा हिंदी रिमेक आहे.
Loading...