#Gold Vada Paav : ऐतिहासिक छोट्या पेटाऱ्यात मिळतोय 22 कॅरेट सोन्याचा 'वडा पाव'

By

Published : Sep 1, 2021, 1:30 PM IST

thumbnail

दर पाच मैलावर जशी भाषा बदलते, तसा वडा पावचाही अवतार बदललेला असतो. प्रत्येक जण आपापल्या वडा पावला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आता तर चक्क सोन्याचा वडा पाव आला आहे. मसरत दौड नावाच्या एका ट्विटर युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत वडा पाववर 22 कॅरेटची सोन्याचे पातळ कागदाचे आवरण दिसत आहे. मात्र, हा वडा पाव खाण्यासाठी तुम्हाला थेट दुबईला जावं लागेल.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.