ऐतिहासिक! जेफ बेझोस यांची प्रवाशांसमेवत यशस्वी अवकाश यात्रा

By

Published : Jul 21, 2021, 4:26 AM IST

thumbnail

वॉशिंग्टन - ब्ल्यू ओरिजिन आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पहिली अवकाश यात्रा यशस्वी पूर्ण केली आहे. यानामधून अवकाश यात्रा करणारे बेझोस हे दुसरे अब्जाधीश ठले आहेत. त्यांनी अवकाश यात्रा करून नवीन इतिहास रचला आहे. त्यांनी वेस्ट टेक्सासमधील भाऊ, नेदरलँडमधील १८ वर्षीय तरुण आणि टेक्सासमधील ८२ वर्षीय महिला वैमानिक यांच्यासमवेत यानातून अवकाश यात्रा केली. अवकाश यात्रेत सर्वात तरुण आणि वृद्ध करणारे दोन प्रवासी होते. न्यू शेपर्ड यान अॅपोलो ११ हे चंद्रावर उतरून ५२ वर्षे पूर्ण होत असतानाच ब्ल्यू ओरिजिनने यशस्वी अवकाश यात्रा पूर्ण केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.