VIDEO : ऑस्ट्रेलियात पुराचा धोका, वातावरणात आश्चर्यकारक बदल

By

Published : Dec 15, 2020, 7:56 PM IST

thumbnail

ऑस्ट्रेलियात मागील पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. वातावरणातील आश्चर्यकारक बदलांमुळे देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खळला असल्याने लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. पाहा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.