अमेरिकी मराठी माणसांनी राजकारणात यावे - श्री ठाणेदार

By

Published : Jan 20, 2021, 10:13 PM IST

thumbnail

हैदराबाद : अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले, डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांचा शपथविधी सोहळा सध्या सुरू आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यावेळी उपाध्यक्षपदाची शपथ घेतील. याच पक्षाचे श्री ठाणेदार मिशिगन हाऊस ऑफ रिप्रिझेंटेटीव्हच्या थर्ड डिस्ट्रीक्टमधून निवडून आले आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच एखाद्या मराठी माणसाची लोकशाही पद्धतीने अशी निवड झाली आहे. त्यांच्याशी आपण त्यांची राजकीय जडणघडण, लेखन-व्यवसाय, डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिकन पक्षांमधील चढाओढ, युएस कॅपिटॉलमधील गोंधळ, अमेरिकेतील मराठी माणसांनी राजकीय व्यासपिठावर टाकलेले पाऊल आदी विषयांवर चर्चा केली. पाहूयात ईटीव्ही भारतने घेतलेली त्यांची ही विशेष मुलाखत...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.