चॉकलेट चिप मफिन्सने करा तुमच्या ख्रिसमस मॉर्निंगची सुरुवात

By

Published : Dec 20, 2020, 6:33 AM IST

thumbnail

हैदराबाद - ओव्हनमधून काढलेले ताजे मफिन्स पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी येईल. चॉकलेट चिप्सने सजवलेले लुसलुशीत मफिन्स ख्रिसमसमध्ये खाण्यासाठी अतिशय योग्य पदार्थ आहे. चला तर पाहू मग हे चॉकलेट चिप मफिन्स कसे तयार करतात.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.