Lata Mangeshkar passes away : ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाळगीळ यांनी दिला लता दीदीच्या आठवणींना उजाळा

By

Published : Feb 6, 2022, 12:40 PM IST

thumbnail

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता दिदींबरोबर काम केलेले आणि त्यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ मुलाखतदार सुधीर गाडगीळ यांनी ( sudhir gadgil on lata mangeshkar ) यावेळी दिदींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. पाहूया ते काय म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.