बर्गरसोबत खाल्ला विंचू; तरुणाची तब्येत बिघडली... पाहा VIDEO

By

Published : Sep 22, 2021, 4:21 PM IST

thumbnail

जयपूर - येथील एका हॉटेलमधील बर्गरमध्ये विंचू सापडल्याची घटना उघडकीला आली आहे. तरुणाने हा बर्गर अर्धा खाल्ल्यानंतर त्यात विंचू असल्याचे समजले. यानंतर तरुणाची तब्येत बिघडली असून, त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.