Youth Suicide Buldhana : धक्कादायक, लग्न होत नसल्याने सरण रचून तरुणाची आत्महत्या

By

Published : Feb 17, 2022, 3:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

thumbnail

बुलढाणा - लग्न होत नसल्याच्या कारणाने एका युवकाने सरण रचत त्यात उडी घेत आत्महत्या केली ( Young Man Suicide Buldhana ) आहे. ही धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील पळशी येथे उघडकीस आली आहे. महेंद्र नामदेव बेलसरे ( वय 30 ) असे त्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.