Photo Session With Leopard Viral Video: बिबट्यासोबत नागरिकांचे फोटोसेशन करतानाचा व्हिडिओ व्हायरल

By

Published : Sep 22, 2022, 4:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

thumbnail

नाशिक : येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून बिबट्यासोबत काही नागरिक चक्क फोटो काढत असल्याचा व्हिडिओ ( Citizen photo session with leopard) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Leopard photo session video viral) होत आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याची अजून खात्री झालेली नाही; मात्र हा व्हिडिओ सध्या सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बिबट्या चक्क नागरिकांजवळ भयभीत होऊन थांबला आहे. उपस्थित नागरिक हे बिबट्याला स्पर्श करू बघताय (People touching Leopard). तर काही जण फोटोसुद्धा काढत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बिबट्याशी असं खेळणं कधी जीवावर बेतू शकतं, हे मात्र या नागरिकांच्या लक्षात आलेलं नसावं.

Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.