Ambadas Denve : उद्योगांसाठी राज्यात असणारे धोरण चुकीचे, अनेक उद्योग राज्याबाहेर चाललेत - अंबादास दानवे

By

Published : Sep 17, 2022, 1:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

thumbnail

- मुख्य ध्वजारोहण झालेले आहे. आम्ही ध्वजाचे अवमान करणार नाही. दरवर्षी ज्या वेळेला ध्वजारोहण होते त्यावेळेस आम्ही अभिवादन करणार अस मत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त Legislative Council Opposition Leader Ambadas Denve केले. 1 जून 22 पासून उद्योगांसाठी दिलेले भूखंड स्थगित करण्यात आले. मंजूर झालेल्या सर्व फाईल मंत्रालयात परत मागवल्या तर एमआयडिसीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या मागच्या 75 दिवसांमध्ये कुठलेही काम उद्योग क्षेत्रात झाले नाही. त्यामुळे यामध्ये काहीतरी काळेबेळे आहे. मॅटने सुद्धा आवाज उठवलेला आहे. या सरकारची उद्योगाला घातक अशी पद्धत. मुख्यमंत्री नाही म्हणत असले तरी त्याचे सर्कुलर माझ्याकडे आहे. महाराष्ट्र मधून जे उद्योग बाहेर जात आहे त्याला हा कारभार जबाबदार Many Industries Going Outside Of The State  आहे. असा आरोप करत राज्यातील बरेच उद्योजक हे नाराज आहेत त्यांनी मला फोन करून नाराजी व्यक्त केली State Govt Policies For Industries Are Wrong आहे. दिल्लीपर्यंत या तक्रारी पाठवलेल्या आहेत. मुख्यमंत्री त्याची दखल घेतील. अस मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.

Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.