wife carry husband for election duty : निवडणुकीत कर्तव्यनिष्ठ पतीला पाठीवर घेऊन पत्नी मतदान केंद्रात हजर

By

Published : May 14, 2022, 6:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

thumbnail

चतरा ( रांची ) - कोणतीही निवडणूक असली की सरकारी कर्मचाऱ्यांना विनातक्रार हजर राहून कर्तव्य बजावे लागते. पण, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कधी कधी त्रासाला सामोरे ( wife carry husband for election duty ) जावे लागते. झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील तीन ब्लॉकमधील ( election in blocks of Chatra district ) होणाऱ्या मतदानादिवशीचे असेच दृश्य पाहायला मिळाली. मनोज ओराव ( Manoj Orao on election duty ) या कर्मचाऱ्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे चालता येत नव्हते. पण, त्यांच्या पत्नीने पाठीवर घेऊन चतरा कॉलेज कॅम्पसमध्ये हजर झाल्याचे दिसून आले. अनेकजणांनी या कर्मचार्‍यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले आहे. नुकतेच त्यांच्या पायाला दुखापत झाली. कित्येक दिवस चालता येत नाही. असे असतानाही त्यांना पंचायत निवडणुकीत कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले होते. मेडिकल बोर्डाच्या टीमने ( medical board team ) त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.