Nana patole on shewale यात्रेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली - नाना पटोले

By

Published : Nov 17, 2022, 7:18 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

thumbnail

महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा Rahul Gandhis Bharat Jodo Padayatra थांबविण्याची मागणी करणाऱ्या खासदार राहुल शेवाळेंवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टीका Congress state president Nana Patole केली आहे. ते अकोला जिल्ह्यातील पातूर येथे बोलत होते. भारत जोडो यात्रेला Bharat Jodo Yatra मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे पटोले म्हणाले. त्यातूनच राहुल शेवाळेंचं MP Rahul Shewale वक्तव्य आल्याचं ते म्हणाले. राहुल शेवाळेंचे बोलविते धनी दिल्लीत बसलेले असल्याचा टोलाही यावेळी नाना पटोलेंनी लगावला आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.