Navneet Rana : खासदार नवनीत राणांनी मारला शॉट; पाहा व्हिडिओ

By

Published : Dec 4, 2022, 5:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

thumbnail

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज शहरातील अंबिका नगर परिसरात मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसोबत चक्क क्रिकेट खेळण्याचा आनंद MP Navneet Rana Batting लुटला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी धुवाधार बॅटिंग करत चांगलीच फटकेबाजी केली. चक्क खासदार नवनीत राणा आपल्या सोबत क्रिकेट खेळत असल्यामुळे अभी कारगर परिसरातील मुलांचा उत्साह प्रचंड MP Navneet Rana Playing Cricket वाढला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.