MLA Ravi Rana महाराष्ट्रातही भाजपची एक हाती सत्ता येणार, पाहा काय म्हणाले रवी राणा

By

Published : Dec 8, 2022, 1:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

thumbnail

अमरावती गुजरातमध्ये भाजपला मिळालेला विजय, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनतीचा परिणाम आहे. महाराष्ट्रात देखील 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला एक हाती सत्ता मिळेल, असा विश्वास बडनेराचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला Ravi Rana reaction on gujrat election आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काम करण्याच्या शैलीद्वारे त्यांचा करिष्मा आज देखील संपूर्ण देशात कायम आहे. गुजरातच्या विजयाने खूप मोठे उदाहरण सर्वांसमोर आज gujrat election 2022 आहे. देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपचा बहुमताने विजय होईल, असे देखील आमदार रवी राणा MLA Ravi Rana reaction यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.