Employee removed shoe cover of Minister: उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांचा थाट, कर्मचाऱ्याने काढले बुटाचे कव्हर
Published on: May 14, 2022, 9:09 PM IST

उन्नाव ( लखनौ ) - कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्या ( Cabinet Minister Baby Rani Maurya ) शुक्रवारी उन्नावमध्ये पोहोचल्या. त्यांनी अचलगंज परिसरात बांधलेल्या युनिटची ( unit built in Achalganj area ) पाहणी केली. मंत्र्याने युनिटमध्ये प्रवेश करण्यासाठी बुटाला कव्हर घातलते. मंत्री बेबी राणी मौर्या युनिटमधून बाहेर आल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्या बुटाचे कव्हर ( Baby Rani Maurya viral video ) काढले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे पाहून लोक मंत्री बेबी राणी मौर्या यांच्यावर ( employees removed shoe cover of minister ) जोरदार टीका करत आहेत. मात्र, या कोणत्या कर्मचाऱ्याने बुटाचे कव्हर काढले? तो कोणत्या पदावर होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Loading...