गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात मुसळधार पाऊस; आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग पूरामुळे बंद

By

Published : Aug 8, 2022, 12:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

thumbnail

गडचिरोली - कुमरगुडा व पार्लाकोटा या दोन पुलावरून पाणी वाहत ( Allapalli Bhamragad National Highway closed ) असल्यामुळे आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सध्या बंद आहे. भामरागड भागात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र आहे. नगर पंचायत, महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.