Jayant Patil Criticized Devendra Fadnavis : एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवले,पण बारामतीकर शरद पवारांना सोडणार नाहीत - जयंत पाटील

author img

By

Published : Sep 8, 2022, 12:47 PM IST

Jayant Patil

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांनी एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवले पण बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव बारामतीकर होऊ देणार Sharad Pawar will not be defeated in Baramati नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. Jayant Patil Criticized Devendra Fadnavis

सांगली - एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवले पण बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव बारामतीकर होऊ देणार Sharad Pawar will not be defeated in Baramati नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील NCP state president Jayant Patil यांनी व्यक्त केला आहे.तसेच अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले पण पाणी काही लागले नाही,असा टोला आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना Deputy Chief Minister Devendra Fadnavis लगवला आहे. तसेच सत्ता पेचातील न्यायालयीन प्रक्रियेवर खंत देखील व्यक्त केली Jayant Patil Criticized Devendra Fadnavis आहे. ते इस्लामपूर येथे बोलत होते.

जयंत पाटलांची टीका - भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे यंदा मिशन महाराष्ट्र बरोबर मिशन बारामती Mission Baramati असल्याचे विधान करत शरद पवार टार्गेट असल्याचे स्पष्ट केले आहे.यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जोरदार टोला लगवला आहे. आमदार पाटील म्हणाले, यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदण पाहिले पण कोणाला पाणी लागली नाही, त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही.

शरद पवारांना बारामतीकर कधी सोडणार नाहीत - भाजपाचे जे प्रचार तंत्र आहे, पण एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र शरद पवारांना बारामतीकर कधी सोडणार नाहीत,असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच शिवसेना आणि शिंदे गटातील न्यायालयाच्या पुन्हा तारखेवरून खंत व्यक्त करत,वेळ लागू शकतो पण एवढा ही वेळ लागू नये, की विधानसभेची मुदत संपेल. आता याबाबत एकदा सुनावणी सुरू झाल्यास ती लवकर पूर्ण करून निर्णय दिल्यास महाराष्ट्रातील सर्व गोष्टी क्लिअर होतील,असं मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Yakub Memon Grave Controversy : याकूब मेमनच्या कबरीवरील विद्युत रोषणाई हटवली.. मुंबई पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.