Bus accident in Ranmal Ghat : चरणमाळ घाटात खाजगी लक्झरी बसला अपघात,चालकासह बालकाचा मृत्यू, दहा ते बारा प्रवासी गंभीर

author img

By

Published : Sep 11, 2022, 10:00 AM IST

Bus accident in Ranmal Ghat

धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चरणमाळ घाटात Ranmal Ghat accident रात्री साडेदहाच्या सुमारास सटाणाहून गुजरात राज्यातील नडियादकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसचा अपघात Bus accident in Ranmal Ghat झाला आहे. या अपघातात चालकासह एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

नंदुरबार - महाराष्ट्र गुजरात सीमेवरील धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चरणमाळ घाटात रात्री साडेदहाच्या सुमारास सटाणाहून गुजरात राज्यातील नडियादकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसचा अपघात Bus accident in Ranmal Ghat झाला आहे. या बसमध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अतिउतार असल्यामुळे चालकाचा बस वरून ताबा सुटल्याने अपघात Luxury bus accident झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे. यात चालकासह एका बालकाचा मृत्यू child died along with the driver in accident झाला आहे. तर दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी झाली Twelve passengers were seriously injured असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चरणमाळ घाटात खासगी बसला अपघात

चालकासह लहान बालकाचा मृत्यू - धुळे,नंदुरबार जिल्ह्याच्या मध्ये असलेल्या चरणमाळ घाटात सटाण्याहून गुजरात राज्यातील नडियाकडे Accident of a bus going from Satana to Nadiakad जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसला अपघात झाला आहे. या बस मध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. घाटातील अतिउतार असलेल्या भागात चालकाचा बस वरून ताबा सुटल्याने बस पलटी bus overturned in the Ghatdal Ghat झाली. यात चालकासह लहान बालकाचा मृत्यू झाला आहे. दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर जखमींना 108 खाजगी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना नवापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चरणमाळ घाटात बसला अपघात

50 पेक्षा अधिक प्रवासी करत होते प्रवास - अपघात झालेल्या खाजगी लक्झरी बस मध्ये 50 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे. चरणमाळ घाट अती तीव्र उतार व वळणाचा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होतात. रात्री झालेला अपघात खाजगी लक्झरी प्रवासी वाहनाचे व प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.