केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर; मुदखेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

author img

By

Published : Sep 16, 2021, 11:58 PM IST

central home minister amit shah visit in Nanded

केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, केंद्रीय रिजर्व पोलीस बल, मुदखेड येथे आज (दि. १७ सप्टेंबर) रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आखिल भारतीय वृक्षारोपण अभियान- २०२१ अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते आयोजित सैनिकांच्या संमेलनात उपस्थित राहणार आहेत, असे पत्राद्वारे कमांडट सी.टी.सी. के.रि.पु.ब. मुदखेड यांनी कळविली आहे.

नांदेड - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे त्यांच्या हस्ते आखिल भारतीय वृक्षारोपण अभियान 2021 अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर अमित शाह हे आयोजित सैनिकांच्या संमेलनात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी दिली आहे.

गृहमंत्री अमित शाह नांदेड दौऱ्यावर -

केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, केंद्रीय रिजर्व पोलीस बल, मुदखेड येथे आज (दि. १७ सप्टेंबर) रोजी गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आखिल भारतीय वृक्षारोपण अभियान- २०२१ अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते आयोजित सैनिकांच्या संमेलनात उपस्थित राहणार आहेत, असे पत्राद्वारे कमांडट सी.टी.सी. के.रि.पु.ब. मुदखेड यांनी कळविली आहे.

हेही वाचा - माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.