Pressuring Convert Religion To Islam : लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर धर्मांतराचा दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी

author img

By

Published : Nov 19, 2022, 3:59 PM IST

Pressuring Convert Religion To Islam

आरोपी तरुणाने रेडगाव येथील तरुणीसोबत अगोदर मैत्री केली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचे आमिष (Kidnapping with lure of marriage) दाखवून तरुणीला पळवून नेले. साजिद रफीक खा पठाण रा. जवळा पांचाळ असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव (pressure on girl convert religion) आणून धर्मांतर न केल्यास जिवे मारण्याची धमकी (death threat for conversion) दिली. Latest news from Hingoli, Hingoli Crime, force to conversation

हिंगोली : लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेत (Kidnapping with lure of marriage) तिच्याकडून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relationship) राहण्याचे शपथपत्र तयार करून घेतले. काही दिवस चांगले राहिले; परंतु अचानकपणे त्या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव (pressure on girl convert religion) आणून धर्मांतर न केल्यास जिवे मारण्याची धमकी (death threat for conversion) दिली. हा धक्कादायक प्रकार कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील तरुणीसोबत घडला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Latest news from Hingoli, Hingoli Crime, force to conversation


मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमात अन्... साजिद रफीक खा पठाण रा. जवळा पांचाळ असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. एकीकडे देशभरात श्रद्धा प्रकरण जोरात गाजत असताना हिंगोली जिल्ह्यातही या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी तरुणाने रेडगाव येथील तरुणीसोबत अगोदर मैत्री केली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचे आमिष दाखवून 8 जुलै 2022 रोजी तरुणीला पळवून नेले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठे ही आढळून आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. Pressuring Convert Religion To Islam, force to conversation


तरुणीवर केला अत्याचार - आरोपी साजिद पठाण याने तरुणीला डोंगरकडा, जवळा बाजार, औरंगाबाद, फरीदाबाद(दिल्ली) येथे नेऊन अत्याचार केला. नंतर फरीदाबाद(दिल्ली)येथे लिव्ह इन रिलेशनशिपचा बॉण्ड तयार केला. दोन महिन्यानंतर ते डोंगरकडा येथे येऊन राहत होते मात्र काही दिवसांनंतर साजिद कडून तरुणीला धर्मांतरासाठी दबाव आणला जात होता, तरूणी धर्मांतरासाठी विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे तरुणीने सजीतला सोडचिट्ठी देत घर गाठले आणि घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगिला. कुटुंबाने भीती पोटी हा प्रकार कुठेही सांगितला नाही. साजिदकडून वारंवार त्रास दिला जात होता, या त्रासाला कंटाळून 18 नोव्हेंबर रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाणे गाठून साजिदविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून साजिद खा पठाण याच्याविरुद्ध अत्याचार व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला.



सेंटरिंगचे काम करताना झाली तरुणीची ओळख - साजिद खा पठाण हा सेन्ट्रीगचे काम करतोय, तो कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे सेन्ट्रीग चे काम करीत होता, त्याने रेडगाव येथे एका ठिकाणी काम करण्यासाठी आला होता, भीती असं नव्हती का तुला काम सुरू असताना साजिदने कामाचे बाजूला असलेल्या तरुणी सोबत हळूहळू ओळख केली ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले आणि साजिदने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तिला लग्नाच्या आम्हीच दाखवून पळून नेले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.