AIRPODS PRO 2 : यावर्षी अॅपल एयरपॉड प्रो 2 होणार लॉन्च

author img

By

Published : Jan 8, 2022, 7:37 PM IST

Updated : Jan 10, 2022, 1:32 PM IST

AIRPODS PRO 2

टेक जायंट Apple (Tech giant Apple) या वर्षाच्या उत्तरार्धात AirPods Pro ची पुढील आवृत्ती लॉन्च (next version of apple AirPods Pro) करण्याची शक्यता आहे.

सॅन फ्रान्सिस्को - टेक जायंट Apple (Tech giant Apple) या वर्षाच्या उत्तरार्धात AirPods Pro ची पुढील आवृत्ती लॉन्च (next version of apple AirPods Pro) करण्याची शक्यता आहे. Apple चे पुरवठादार नवीन हाय-एंड एअरपॉड्स बाजारात आणण्याची तयारी करत आहेत.

दुसऱ्या जनरेशनचे एअरपॉड्स प्रो (second-generation AirPods Pro) मध्ये दोषरहीत ऑडियो सपोर्ट (lossless audio support) आहेत. त्याच्यासोबत ही एक चार्जींग केस (a charging case) देखील दिली आहे. हे डिव्हाईस अॅपल कोडेक (एएलएसी) (Apple Lossless Audio Codec (ALAC) ला सपोर्ट करतो. स्वतःच्या चार्जिंग केसमध्ये एयरटॅग फीचर्स (integrated AirTag features) ही आहेत.

या AirPods Proची किंमत जास्त

विश्लेषक मिंग-ची कुओ (Ming-Chi Kuo) ने सांगितले की त्यांना एअरपॉड्स प्रो 2 मध्ये आरोग्याच्या चांगले फीचर्स (integration of health features) असेल, ही आशा आहे. या मॉडेलमध्ये अधिक फिटनेस अॅप्स (more integration of health features) साठी अपडेट गति (greater fitness applications) ची सुविधा उपलब्ध होईल. सांगितले की, एअरपॉड्सची किंमत अधिक असेल.

हेही वाचा - Electric Vehicles : महाराष्ट्रातील 'गोगोए १' कंपनी पेट्रोल दुचाकींचे इलेक्ट्रिकमध्ये करणार रूपांतर

Last Updated :Jan 10, 2022, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.