Plane accident in China : चीनमध्ये विमानाला धावपट्टीवर आग लागल्याने 40 हून अधिक प्रवासी जखमी

author img

By

Published : May 12, 2022, 9:31 AM IST

Updated : May 12, 2022, 1:27 PM IST

Plane accident in China

गुरुवारी नैऋत्य चीनच्या चोंगकिंग येथील ( Southwest China's Chongqing ) विमानतळावर प्रवासी विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरल्याने 40 हून अधिक जखमी प्रवासी झाले, अशी माहिती स्थानिक मिडीयाने दिली.

बिजींग : गुरुवारी नैऋत्य चीनच्या चोंगकिंग येथील ( Southwest China's Chongqing ) विमानतळावर प्रवासी विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवरून घसरल्याने 40 हून अधिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक मिडीयाने दिली.

तिबेट एअरलाइन्सने (Tibet Airlines) च्या प्रवासी विमानात 122 प्रवासी आणि नऊ क्रू सदस्य होते. शिन्हुआ विमानतळाच्या सूत्रांचा हवाला देऊन अहवाल दिला. विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे कारण अद्याप अज्ञात आहे.

40 हून अधिक जखमी

तिबेट एअरलाइन्सच्या विमानात 122 लोक होते. विमान चोंगकिंगमध्ये धावपट्टीवरून घसरले. त्यापैकी 40 हून अधिक जण जखमी झाले होते," चोंगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळाने निवेदन दिले.विमानातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - Shirin Abu Akleh: अल-जजीरीच्या पत्रकार शिरीन अबू अकलेह यांचा गोळीबारात मृत्यू

Last Updated :May 12, 2022, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.