Today Petrol Diesel Rates : वाचा आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल डिझेल, भाजीपाला व सोने चांदीचे दर
Updated: May 25, 2023, 7:20 AM |
Published: May 25, 2023, 7:20 AM
Published: May 25, 2023, 7:20 AM

मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत वटाण्याच्या १०० किलोच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. कच्च्या केळीच्या दरात सहाशे रुपयांची वाढ झाली आहे. गाजरच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात काही शहरात किंचितसी घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर महाराष्ट्रात 59 हजार 670 रुपये आहेत. तर मुंभईत 62 हजार 385 रुपये सोन्याचा दर आहे. दुसरीकडे बिडकॉईनचा आजचा दर 21 लाख 71 हजार 132 रुपये आहे. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत.

1/ 10
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते २६०० रुपये लिंबू प्रति १०० किलो ६००० रुपये ते ७५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ८००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ५५००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५५०० काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये कारली प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपयेकोबी प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते २००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २८००रुपये ते ३५००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ४००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये,तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६५०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४०००रुपये ते ५५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४४००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये.

Loading...