Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोने-चांदी, भाजीपाल्याचे दर ? वाचा
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीच्या 100 जुडयांच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे. सुरणच्या 100 किलोंच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. आज मुंबईत 10 ग्रॅम सोन्याची किंमती 60 हजार 600 रुपये इतकी आहे. तर चांदीची किंमत 73 हजार रुपये किलो आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात कोणताही चढउतार झाला नाही. मुंबईत आज पेट्रोलचे दर 106.31 रुपये लिटर आहेत. तर डिझेलचे दर 94.27 रुपये लिटर इतके आहेत. दुसरीकडं आज बिटकॉईनचे दर 30 लाख 98 हजार 158 रुपये इतके आहेत. तर इरेथियमचे दर 1 लाख 71 हजार 164 इतके आहेत.

1/ 7

Loading...
Loading...
Loading...