Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोने-चांदीचे दर ? जाणून घ्या, आजचे बाजारभाव
मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतवा टण्याच्या 100 किलोच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं आहे. दुसरीकडं आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये लिटर तर डिझेल 94.27 रुपये लिटर दरानं विकलं जात आहे. तर सोन्या आणि चांदीच्या दरात काही ठिकाणी किंचितशी चढउतार झाल्याचं पहायला मिळालं आहे. मुंबईत 10 ग्रॅम सोनं आज 60 हजार 335 रुपये दरानं विकलं जात आहे. तर चांदी 73 हजार 500 रुपये किलो आहे. आज महाराष्ट्रात बिटकॉईनचे दर 21 लाख 94 हजार 770 रुपये असून इथेरियमचे दर 1 लाख 32 हजार 927 रुपये आहेत.

1/ 10

Loading...
Loading...
Loading...