काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 15, 2024, 6:42 AM IST

today market rate 15 jan 2024 petrol diesel rate gold silver rate cryptocurrency

मुंबई Today Market Rate 15 Jan 2024 : मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असून या शहरातील आजचे पेट्रोल डिझेल दर जाणून घेऊया. आज मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 106.38 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 92 रुपये 89 पैसे प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 4 पैसे आहे. तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 83 पैसे आहे, तर डिझेलचा दर 93 रुपये 33 पैसे आहे. तसंच महाराष्ट्रात सोन्याचा दर 61,820 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 76,500 रुपये प्रति किलो आहे. बिटकॉईनचा दर 34,99,232 रुपये (cryptocurrency prices) आणि इथेरिअमचा दर 2,06,826 रुपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.