Today Cryptocurrency Price: क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत घसरण? जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेल, सोने चांदी, भाजीपाला व बिटकॉईनचे दर
Updated: May 22, 2023, 6:43 AM |
Published: May 22, 2023, 6:43 AM
Published: May 22, 2023, 6:43 AM

एपीएमसी मार्केटमध्ये दरात शेपू पावटा शेवगा वांगी गवार व दोडक्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 जूड्यांप्रमाणे शेपूच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. 100 किलो प्रमाणे पावट्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे. दोडका व वांग्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात अकराशे रुपयांची वाढ झाली आहे. आज बिटकॉईन व इथेरिअमचे दर कमी झाले आहेत. तर सोन्या चांदीचे दर स्थिर आहेत. कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीत काही पैशांनी आज वाढ झाली आहे.

1/ 8
एपीएमसी मार्केटमध्ये शेपू, पावटा, शेवगा, वांगी, गवार व दोडक्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 जूड्यांप्रमाणे शेपूच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. 100 किलो प्रमाणे पावट्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे. दोडका व वांग्याच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात अकराशे रुपयांची वाढ झाली आहे. आज बिटकॉईन व इथेरिअमचे दर कमी झाले आहेत. तर सोन्याचांदीचे दर स्थिर आहेत. कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीत काही पैशांनी आज वाढ झाली आहे. ते दर जाणून घेऊया. आज बिटकॉईनची किंमत 22 लाख 09 हजार 275 रूपये आहे, तर इथेरिअमची किंमत 1 लाख 49 हजार 185 रूपये आहे.

Loading...