फोटो फिचर : बुद्ध पौर्णिमेला 12 लाख भाविकांनी गंगेत पवित्र स्नान केले, पाहा फोटो
Published on: May 17, 2022, 1:04 PM IST |
Updated on: May 17, 2022, 1:04 PM IST
Updated on: May 17, 2022, 1:04 PM IST

हरिद्वारमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त 12 लाख 10 हजार भाविकांनी माँ गंगेत पवित्र स्नान केले आहे. बुद्ध पौर्णिमेला गंगेत स्नान करून गंगेची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
1/ 10

Loading...