Indrani Mukherjee photos : इंद्राणी मुखर्जी लिहिणार पुस्तक, फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊया इंद्राणी यांच्याबद्दल
Published on: May 21, 2022, 6:21 PM IST |
Updated on: May 21, 2022, 6:21 PM IST
Updated on: May 21, 2022, 6:21 PM IST

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी ( Famous industrialist Indrani Mukherjee ) आज सात वर्षाच्यानंतर भायखळा तुरुंगामधून जामिनावर सुटल्यानंतर इंद्राणी मुखर्जी आता पुस्तक ( Indrani Mukherjee to write a book ) लिहिणार आहे. मात्र, तिला विचारले असता विषय मात्र गुलदस्त्यातच ठेवला आहे. इंद्राणी मुखर्जीने स्वतःच्याच मुलीची हत्या केल्या प्रकरणात 2015 मध्ये इंद्राणी मुखर्जीला मुंबई गुन्हे शाखेकडून ( Mumbai Crime Branch ) अटक करण्यात आली होती. आज सहा वर्षाच्या अधिक काळानंतर ( Indra Mukherjee sheena bora murder case ) सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केल्यानंतर शुक्रवारी भायखळा तुरुंगामधून सोडण्यात आले आहे.
1/ 8

Loading...