Throated Lizard : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पठारावर आढळला रंगीत गळ्याचा सरडा, पाहा सुंदर फोटो
Published on: May 26, 2022, 3:30 PM IST |
Updated on: May 26, 2022, 3:30 PM IST
Updated on: May 26, 2022, 3:30 PM IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ( plateau of Sahyadri Tiger Project ) राखाडी पठारावर रंगीत गळ्याचा फॅन थ्रोटेड लिझार्ड अर्थात शारदा सुपरबा या नर सरड्याचे दर्शन ( Fan Throated Lizard found ) झाले.
1/ 11

Loading...