24 वर्षांच्या संसारानंतर सोहेल खान, सीमा खानचा काडीमोड, घटस्फोटासाठी केला अर्ज
Published on: May 13, 2022, 4:24 PM IST |
Updated on: May 13, 2022, 4:24 PM IST
Updated on: May 13, 2022, 4:24 PM IST

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांनी मुंबई न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
1/ 8

Loading...