गर्भवती सोनम कपूरचे परफेक्ट मॅटर्निटी फोटो
Published on: May 12, 2022, 12:24 PM IST |
Updated on: May 12, 2022, 12:24 PM IST
Updated on: May 12, 2022, 12:24 PM IST

सोनम कपूर चित्रपटांपासून काही काळासाठी दूर गेली असली तरी फॅशनच्या बाबतीत ती चित्रपटसृष्टीत आघाडीवर असल्याचे दिसते. बघा, मॅटर्निटी फोटोशूटमध्येही तिने फॅशनशी कोणतीही तडजोड केलेली नाही.
1/ 13

Loading...