Actress Hot, Sexy pics : शिल्पा शेट्टी, वाणी कपूर आणि उर्वशी रौतेलानं शेअर केली इंस्टाग्रामवर फोटो...
शिल्पा शेट्टी, वाणी कपूर आणि उर्वशी रौतेला या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये खूप खास अंदाजात दिसत आहेत. त्यांच्या फोटोवर अनेकजण खूप कमेंट करत त्यांचे कौतुक करत आहेत.

1/ 13
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, वाणी कपूर आणि उर्वशी रौतेलानं काही खास फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या अभिनेत्री खूप ग्लॅमरस दिसत आहेत. शिल्पा शेट्टीनं फोटोमध्ये काळ्या रंगाचा ब्लाउज आणि मर्मेड फ्लोय लाँग स्कर्ट परिधान केला आहे. यावर शिल्पानं मेकअप खूप लाईट केला होता. याशिवाय वाणी कपूरचे अत्यंत हॉट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाणीनं फोटोमध्ये सुंदर पिवळा ड्रेस घातला आहे. यावर तिनं खूप शार्प मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे. तसंच सध्या उर्वशी रौतेलानं देखील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या या लूकनं तिच्या चाहत्यांना घायाळ केलं.
Loading...
Loading...
Loading...