१७ वर्षे लिव्हिंग व दोन मुलांचे पालक झाल्यानंतर हंसल मेहतांनी केला अचानक विवाह
Published on: May 25, 2022, 3:39 PM IST |
Updated on: May 25, 2022, 3:39 PM IST
Updated on: May 25, 2022, 3:39 PM IST

हंसल मेहताने सफीना हुसेनशी तातडीने व अनियोजितपणे लग्न समारंभ उरकून घेतला आहे. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तब्बल १७ वर्षे लिव्हिंगमध्ये राहिल्यानंतर व दोन मुलांचे पालक झाल्यानंतर दोघांनी आपला अचानक विवाह करुन सर्वांना चकित केले.
1/ 9

Loading...