Palak Tiwari : मिनी ड्रेसमध्ये पलक तिवारीची मस्त स्टाइल
Updated: May 24, 2023, 6:26 PM |
Published: May 24, 2023, 6:26 PM
Published: May 24, 2023, 6:26 PM

'किसी का भाई किसी की जान'मधून पदार्पण करणारी पलक तिवारी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी अप्रतिम डान्स मूव्ह्स, वॉर्डरोब एक्सपेरिमेंट्स आणि ब्युटी लूकसाठी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. ती अनेकादा फोटोशूट करत असते. तिचे चाहते हे फार जास्त प्रमाणात आहे. इतक्या कमी कालावधीत तिने नाव कमाविले कौतुकास्पद आहे. अलीकडेच टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पलक ही मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे.

1/ 11
पलक तिवारीने अधिकृत इंस्टाग्रामवर नवीनतम छायाचित्रे शेअर केले आहेत. पलक तिवारीने कॅप्शनमध्ये बटरफ्लाय इमोजी शेअर केले आहेत. पलकने कॅज्युअल लुकवर ग्लोइंग मेकअप ठेवला आहे. तिने सोन्याच्या बांगड्या घालून तिचा लूक सुंदर पूर्ण केला. पलकच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याच वेळी, कमेंट विभाग फायर आणि रेड हार्ट इमोजीने भरला आहे. चाहत्यांनीही अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने लाल हार्ट इमोजीसह कमेंट केली, 'खूप सुंदर स्मित'. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'तू खूप क्यूट आहेस'. दुसऱ्याने कमेंटमध्ये पलकला 'स्टायलिश आयकॉन' म्हटले आहे. दुसरीकडे, इतर चाहत्यांनी पलकला Stunning, Beautiful, So Pretty अशा अनेक प्रशंसा दिल्या आहेत.

Loading...