Sunny Leone Birthday : 'मुंबई'कर बनलेल्या सनी लिओनीचा वाढदिवस
Published on: May 13, 2022, 10:09 AM IST |
Updated on: May 13, 2022, 10:09 AM IST
Updated on: May 13, 2022, 10:09 AM IST

सनी लियोनी बॉलिवडचं ते नाव ज्यासोबत ग्लॅमर आणि वादविवाद नेहमीच जोडले गेले आहेत. मात्र, अशातही सनीने आपले चित्रपट आणि आयटम साँगच्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज सनी ४० वर्षांची झाली आहे. याच दिनानिमित्त जाणून घेऊ तिच्याबद्दलच्या खास गोष्टी..
1/ 16

Loading...