Engagement Photo : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखपुड्यातील खास फोटो
Updated: May 22, 2023, 5:38 PM |
Published: May 22, 2023, 5:38 PM
Published: May 22, 2023, 5:38 PM

परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबतच्या तिच्या साखरपुड्यातील काही विशेष फोटो शेअर केली. या फोटोमध्ये परिणीती आणि राघव फार सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही फार खुश दिसत आहे. या साखरपुड्यात ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा ही देखील आली होती.

1/ 11
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांनी दिल्लीत 13 मे, 2023 रोजी साखरपुडा केला. या जोडप्याने साखरपुडा करून आपले नाते अधिकृत केले, या साखरपुड्यात पी. चिदंबरम, अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या राजकीय दिग्गज नेते उपस्थित होते. हा साखपुडा कपूरथला हाऊसमध्ये मोठ्या थाटा- माठात झाला. काही दिवसांनंतर, परिणीतीने या समारंभातील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केली. फोटो शेअर करताना, परिणीतीने राघवसोबतची तिची प्रेमकथा आणि तिने स्वत:साठी कल्पना केलेल्या पेक्षा किती चांगली आहे हे दर्शवणारी एक मनमोहक पोस्ट लिहिली आहे. परिणीतीने शेअर केलेले फोटो फार आकर्षित आहे. त्यांच्या साखरपुड्याच्या दिवशी कपूरथला हाऊसमध्ये काय चालले होते तर चला तर बघूया परिणीती आणि राघवचे फोटो... .

Loading...