Indian Players Photo Gallery : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी 'हा' आहे भारतीय संघ
Published on: Jun 7, 2022, 7:55 PM IST |
Updated on: Jun 7, 2022, 7:55 PM IST
Updated on: Jun 7, 2022, 7:55 PM IST

भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA ) यांच्यात 9जूनपासून पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
1/ 19

Loading...