Amata Subhash Birthday : चतुरस्त्र अभिनेत्री अमृता सुभाषचे सुंदर फोटो
Published on: May 13, 2022, 12:52 PM IST |
Updated on: May 13, 2022, 12:52 PM IST
Updated on: May 13, 2022, 12:52 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अमृता सुभाष आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज अशा सर्वच माध्यमामध्ये अत्यंत सुंदर भूमिका तिने साकारल्या आहेत. आज तिच्या वाढदिवसा निमित्य तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
1/ 21

Loading...