लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूटला नोटीस

author img

By

Published : Sep 3, 2022, 9:12 AM IST

Updated : Sep 3, 2022, 9:53 AM IST

Etv Bharat

कोविशील्ड घेतल्यानंतर डॉ स्नेहल लुणावतच्या मृत्यूसाठी 1000 कोटी रुपयांची भरपाई मागणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, एम्सचे संचालक, डीसीजीआय प्रमुख आणि इतरांना नोटीस बजावली आहे

मुंबई - दिलीप लुणावत नावाच्या एका व्यक्तीने कोविशील्ड घेतल्यानंतर त्यांची मुलगी डॉ स्नेहल लुणावतच्या मृत्यूसाठी 1000 कोटी रुपयांची भरपाई मागणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, एम्सचे संचालक, डीसीजीआय प्रमुख आणि इतरांना नोटीस बजावली आहे.

  • Bombay HC issues notice to Government of India, Serum Institute, Bill Gates, AIIMS director, DCGI chief & others on a petition filed by a man named Dilip Lunawat seeking Rs 1000 crore as compensation for the death of his daughter Dr Snehal Lunawat after taking Covishield vaccine

    — ANI (@ANI) September 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
Last Updated :Sep 3, 2022, 9:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.