Navratri Festival 2022 : नवनीत राणा यांनी धरला 'गरब्या'वर फेर

author img

By

Published : Sep 27, 2022, 12:51 PM IST

Updated : Sep 27, 2022, 2:00 PM IST

MP Navneet Rana

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हॉटेल ग्रँड माहेफिल आणि एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उदघाटन (MP Navneet Rana inaugurated Garba Utsav) केले. यावेळी भाविक महिला भक्तांसाह गरब्यावर मृत्य करण्यासाठी फेर (Navratri Festival MP Navneet Rana) धरला. दोन्ही ठिकाणी खासदार नवनीत राणा यांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला यावेळी गरब्यात सहभागी सर्वांचा उत्साह द्विगुणित (Navratri Festival in Amravati) झाला.

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हॉटेल ग्रँड माहेफिल आणि एकनाथ विहार येथील गरबा उत्सवाचे उदघाटन (MP Navneet Rana inaugurated Garba Utsav) केले. यावेळी भाविक महिला भक्तांसाह गरब्यावर मृत्य करण्यासाठी फेर (Navratri Festival MP Navneet Rana) धरला. दोन्ही ठिकाणी खासदार नवनीत राणा यांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला यावेळी गरब्यात सहभागी सर्वांचा उत्साह द्विगुणित (Navratri Festival in Amravati) झाला.

अमरावतीत खासदार नवनीत राणा यांनी धरला गरब्यावर फेर

नवरात्रोत्सव (Navratri 2022) म्हटंल की प्रत्येकामध्ये उत्सुकता असते ती दांडिया आणि गरबाची या उत्सवात सर्वजण दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी एकत्र येतात. दांडिया आणि गरबा ही नृत्य सर्व ठिकाणी केली जातात. मात्र दांडिया आणि गरबा हे खेळ नवरात्रीतच (Why do Dandiyas or Garba play in Navratri) का खेळतात? आणि हे आपल्या इथे आले तरी कुठुन, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना तर जाणून घ्या ही नृत्य का केली जातात आणि आपल्या इथे याची सुरुवात झाली तरी कशी?

नवरात्रीच्या काळात गरबा आणि दंडिया का करतात? जर आपण या दोन नृत्य प्रकारांचा इतिहास पाहिला तर गरबा आणि दंडिया, हे दोन्ही नृत्य गुजरातमध्ये जन्माला आले. आणि नवरात्रीच्या काळातच हे नृत्य केले जातात. कारण देवी दुर्गा आणि राक्षसांचा राजा महिषासुर यांच्यात नऊ दिवसांच्या लढाईतील हे नृत्य रूप म्हणजे नाट्यकरणाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये देवी दुर्गा विजयी झाली होती.

गरबा नृत्य : पारंपारिकपणे, गरबा आतल्या दिव्यासह मातीच्या भांडी ज्याला गुजरातमध्ये ‘गर्बी’ म्हटंले जाते. याच मातीच्या भांडीच्या आसपास गरबा नृत्यू केले जाते, ज्याला ‘गर्भ दीप’ म्हणतात. हे प्रतिनिधित्वचे प्रतीक आहे. गरबाच्या पोशाखाचा 3 भागांमध्ये समावेश होतो. स्त्रिया चोली किंवा ब्लाउज, चॅन्या किंवा लांब स्कर्ट आणि एक सुगंधित दुपट्टा परिधान करतात. आणि पुरुष पगडी घालून केडियु परिधान करतात.

Last Updated :Sep 27, 2022, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.