woman pilgrim fell into ditch : केदारनाथ धाम यात्रा मार्गावर दोन मराठी यात्रेकरू दरीत कोसळले, एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले प्राण

author img

By

Published : May 14, 2022, 10:44 PM IST

केदारनाथ धाम यात्रा

केदारनाथला दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील सिद्धूबाई (वय 71 वर्षे) या घोड्याला धडकल्याने 50 मीटर खोल ( stone fell on pilgrim ) दरीत पडल्या. त्याची माहिती कुटुंबीयांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत एसडीआरएफची ( woman hit by horse in Kedarnath Route ) टीम मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना ( chardham yatra 2022 ) केली.

रुद्रप्रयाग ( उत्तराखंड ) - केदारनाथ धामला जाणाऱ्या यात्रेकरूंना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गौरीकुंड ते केदारनाथ पदपथावर घोडे, खेचर आणि यात्रेकरूंच्या एकाचवेळी ये-जा सुरू असल्याने यात्रेकरू प्रचंड नाराज ( pilgrims facing problems in Kedarnath ) झाले आहेत. याशिवाय पादचारी मार्गावर घाण पसरल्याने यात्रेकरू घसरून जखमी ( woman pilgrim fell into ditch ) होत आहेत. घोड्यांनी व खेचरांचा धक्का बसल्याने यात्रेकरूही खड्ड्यात पडून गंभीर जखमी होत आहेत.

केदारनाथला दर्शनासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील सिद्धूबाई (वय 71 वर्षे) या घोड्याला धडकल्याने 50 मीटर खोल ( stone fell on pilgrim ) दरीत पडल्या. त्याची माहिती कुटुंबीयांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत एसडीआरएफची ( woman hit by horse in Kedarnath Route ) टीम मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना ( chardham yatra 2022 ) केली.

दोन मराठी यात्रेकरू दरीत कोसळले

एसडीआरएफमुळे वृद्ध महिलेचे वाचले प्राण-एसडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित मदत आणि बचाव कार्य सुरू केले. ५० मीटर खोल दरीत पडलेल्या महिलेला खड्ड्यातून मुख्य रस्त्यावर आणले. तेथून जखमी महिलेला दोन किमी स्ट्रेचरद्वारे उपचारासाठी विवेकानंद हॉस्पिटल बेस कॅम्प केदारनाथ येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या पथकाने जखमी महिलेवर उपचार केले. एसडीआरएफ टीमच्या कार्यक्षमतेमुळे आणि तत्परतेमुळे जखमी वृद्ध महिलेचे प्राण वाचले.

केदारनाथ पदयात्रेला निघालेल्या यात्रेकरूच्या डोक्यावर दगड पडला - दुसरीकडे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास केदारनाथ पदयात्रेने निघालेल्या महाराष्ट्रातील सुनील भीमराव भाले (वय 70 वर्षे) यात्रेकरूवर दगड पडला. पोलिसांनी डीडीआरएफ टीमला माहिती दिली. त्यानंतर प्रवाशाला पादचारी मार्गावरील पाण्यातून जंगलचट्टी येथील एमआरपीमध्ये आणण्यात आले. प्रवाशाला वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.

स्वच्छतेकडे दुर्लक्ष-केदारनाथ यात्रेला आलेले यात्रेकरू सिद्धूबाई महादेव आणि सुनील भीमराव भाले यांनी सांगितले की, गौरीकुंडापासून केदारनाथ पदपथावर सर्वत्र घाण पसरली आहे. प्रवासात अनेक अडचणी येतात. पदपथावर घोडे व खेचर असल्याने पाय घसरत आहे. घोडे-खेचर चालक पादचाऱ्यांना समजावून घेत नाहीत. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे प्रवासी चांगलेच नाराज झाले आहेत. पादचारी मार्गावरील स्वच्छतेची जबाबदारी असलेली सुलभ इंटरनॅशनल कंपनीही कोणतेही काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वत्र घाण पसरली आहे. प्रवाशांना नाकाला रुमाल बांधून प्रवास करावा लागत आहे. केदारनाथ यात्रेवर उत्तराखंड सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा-Asaduddin Owaisi on Muslim Vote Bank : भारतात कधीही मुस्लिम व्होट बँक नव्हती, ती कधीच असणार नाही - असदुद्दीन ओवेसी

हेही वाचा-Four Burnt Alive in Bihar : पतीच्या दुसऱ्या लग्नाने पत्नी संतप्त, घर पेटविल्याने कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू

हेही वाचा-Angry mob burnt driver alive : वाहनाने पाच वर्षांच्या मुलीला चिरडले, जमावाने जिवंत जाळल्याने चालकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.