Petrol Diesel Rates Today: तुमच्या शहरात आज पेट्रोल- डिझेलचा भाव किती ? जाणून घ्या आजचे दर

author img

By

Published : Oct 29, 2022, 6:55 AM IST

Petrol Diesel Rates Today

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत आज वाढ झाली आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने केव्हाच आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates Today) जाणून घ्या.

मुंबई: पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत आज वाढ झाली आहे. भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने केव्हाच आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इत्यादी. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती (Petrol Diesel Rates in Maharashtra) वाढतात.

आजचे पेट्रोलचे दर (Petrol Diesel Rates in Maharashtra) :

प्रमुख शहरआजचे पेट्रोलचे दरकालचे पेट्रोलचे दर
औरंगाबाद₹ 108₹ 106.75
पुणे₹ 106.17 ₹ 105.92
मुंबई₹ 106.31 ₹ 106.31
नाशिक₹ 106.54₹ 106.84
अहमदनगर₹ 105.96 ₹ 106.45
यवतमाळ₹ 107.80 ₹ 106.49
परभणी₹ 109.47 ₹ 109.01
सोलापूर₹ 106.77₹ 106.75
ठाणे₹ 106.49 ₹ 106.45
नागपूर₹ 106.04₹ 106.04
लातूर₹ 108.04 ₹ 107.68

आजचे डिझेलचे दर :

प्रमुख शहरआजचे डिझेलचे दरकालचे डिझेलचे दर
औरंगाबाद₹ 95.96 ₹ 93.24
पुणे₹ 92.68 ₹ 92.44
मुंबई₹ 94.27₹ 94.27
नाशिक₹ 93.05 ₹ 93.34
अहमदनगर₹ 92.49 ₹ 92.96
यवतमाळ₹ 94.29 ₹ 93.04
परभणी₹ 95.86 ₹95.42
सोलापूर₹ 93.29₹ 93.27
ठाणे₹ 94.45 ₹ 94.41
नागपूर₹ 92.59 ₹ 92.59
लातूर₹ 94.51₹ 94.16
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.